Monday, March 2, 2026
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,
   📰सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू    📰आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी    📰कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

   📰आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

लोकाभिमान by लोकाभिमान
October 27, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
888
VIEWS

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची ताकद वाढली.

कळंब

शहराच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ होऊ लागली आहे. शिवसेना (शिंदे गट) सोडून शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळाले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रचंड गर्दी आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कळंब नगर पालिका ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावशाली पालिका मानली जाते. त्यामुळे ती ताब्यात ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख नेत्यांमध्ये जोरदार हालचाल सुरू आहे. जातीय आणि सामाजिक गणित आखत प्रत्येक गटाने आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील युवा नेतृत्व असणारे मोहसीन मिर्झा, शफीक बागवान, संदीप बिदादा, डॉ. साजेद चाऊस, जमील कुरेशी, धर्मेंद्र शहा, साबेर चाऊस, हमीद चाऊस, पवन वेदपाठक आणि उम्रान मिर्झा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठा गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे कळंबमध्ये उद्धव ठाकरे गटाने आपले संघटन मजबूत केले असून विरोधकांच्या गडावर ताबा मिळवण्यासाठी खासदार आणि आमदार यांनी स्वतः आघाडी घेतली आहे. या प्रसंगी तालुकाप्रमुख सचिन काळे, माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, शहरप्रमुख विश्वजीत जाधव, सागर मुंडे, सुधीर भवर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या राजकीय घडामोडींनंतर कळंब शहरातील निवडणूक आणखी रंगतदार बनली असून, आगामी काळात उबाठा आणि विरोधकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

Tags: Hundreds of activists leave Shiv Sena (Shinde group) and join Uddhav Balasaheb Thackeray group
Previous Post

गायरान हक्कांसाठी लोक जनशक्ती पार्टीचा गर्जनाद, जमिनी मिळेपर्यंत लढा सुरूच राहील..

Next Post

कळंब नगर पालिकेत प्रारुप मतदार याद्यामध्ये गोंधळ; सर्वपक्षीय प्रतिनिधी निवडून निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला सज्ज

Related Posts

धाराशिव

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026
धाराशिव

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026
धाराशिव

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
क्राईम

कळंब तालुक्यात अफू लागवड उघड, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
धाराशिव

आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करणारा धाराशिव

January 26, 2026
धाराशिव

शेतवस्तीवर दहशत माजवणाऱ्या दरोडेखोर टोळीला बेड्या, ८ गुन्ह्यांचा भांडाफोड; २.०७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

January 11, 2026
Next Post

कळंब नगर पालिकेत प्रारुप मतदार याद्यामध्ये गोंधळ; सर्वपक्षीय प्रतिनिधी निवडून निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला सज्ज

  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • “उन्हात आईसाठी घराघरात धावणारी लेक… तिची निष्ठा पाहून लोक भावूक!”

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0

आता चर्चा नाही, थेट कृती हवी,” 
रोडरोमियोवर कठोर कारवाई करावी,

March 2, 2026

सेरेंटिका रिन्यूएबल्स कडून २२० के.व्ही. EHV वीजवाहिनीचे यशस्वीरित्या काम पूर्ण; चार्जिंग सुरू

February 15, 2026

आदेश फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा, जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राजकीय वॉर, सोशल मीडियावर रणधुमाळी

February 14, 2026
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!