धाराशिव

पुरग्रस्त भागातील उच्च व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे – आमदार कैलास पाटील

  अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांनी घरं व पिकं गमावले, आता मुलांचे शिक्षणही संकटात.. कळंब वडिलांची शेती पाण्यात गेली, घराचं छप्पर...

Read more

हातात वाळलेले सोयाबीन व चाबूक…*… संतप्त शेतकऱ्यांचा रस्तारोको”

कळंबहातात ओले सोयाबीन आणि हातात चाबूक घेऊन शेतकरी संतप्त झाले. ओला दुष्काळ घोषित करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज...

Read more

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

कळंबकळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही १०० कोटींपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेली जिल्ह्यातील एकमेव पतसंस्था आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष...

Read more

पालकमंत्री यांची ओळख सांगून साडेपाच लाखांची फसवणूक.

वाशी (प्रतिनिधी) गावातील कामे जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करून देतो, अशी खोटी हमी देत एका शेतकऱ्याची तब्बल ₹५,९५,००० ऑनलाईन फसवणूक...

Read more

जिल्ह्यात पूरकहर : चार जणांचा मृत्यू, ८१ जनावरे दगावली, शेकडो कुटुंबे उघड्यावर

धाराशिवजिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले नुकसान वाढतच आहे. २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या आपत्तीत चार...

Read more

कळंब तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी अप्पासाहेब शेळके यांची निवड

कळंब (प्रतिनिधी )कळंब तालुक्यातील मौजे शेळका धानोरा येथील ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अप्पासाहेब शेळके यांची काँग्रेसच्या...

Read more

सा. लोकाभिमानचा इम्पॅक्ट! व्यापारी संकुलातील पाणी काढायला पालिका प्रशासन मजबूर

कळंबमुसळधार पावसामुळे कळंब शहरातील अनेक व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त सर्वप्रथम सा. लोकाभिमानच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. याची दखल घेत...

Read more

कळंब येथे रस्त्यावर साचलेल्या पाण्या चे जलपूजन करून न. प. प्रशासनाचा निषेध नोंदवला

कळंब (प्रतिनिधी )गेल्या अनेक महिन्या पासून कळंब शहराची स्वच्छता केली जात नाही,सगळीकडे नाल्या तुंबलेल्या आहेत,रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्यात...

Read more

नदीकाठच्या गावांना धोका; तातडीने स्थलांतराचे आवाहन

कळंबपावसामुळे सर्वत्र नुकसान झाले आहे. नद्यांना पुर आल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असून नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. नदीकाठच्या अनेक गावांना...

Read more

कळंब तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकारगावांचा संपर्क तुटला, नद्या-ओढ्यांना पूरकळंब सप्टेंबर महिना कळंब तालुक्यासाठी आपत्तीजनक ठरत असून, गेल्या काही दिवसांपासून मुसळधार...

Read more
Page 6 of 8 1 5 6 7 8
error: Content is protected !!