विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर राहून कठोर अभ्यास करून आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करावी – तहसीलदार हेमंत ढोकले
कळंब विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून, नियमित व्यायाम करावा व गुरुजनांचा उपदेश काळजीपूर्वक ऐकून कठोर अभ्यास केल्यास ते उद्याच्या उज्वल भारताचे...













