लोकाभिमान

लोकाभिमान

कळंब नगरपालिकेच्या मतदार याद्यांत गोंधळाचा भडका! २११ मतदारांना नोटीस; नागरिकांनी कागदपत्र सादर केले

कळंब (लोकाभिमान विशेष) कळंब नगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे....

नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागात उमेदवार उतरणार

काँग्रेसचा स्वबळाचा निर्धार  कळंब मित्रपक्षांच्या दुर्लक्षाला आता थेट उत्तर देत काँग्रेस पक्षाने कळंब नगर परिषद निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा ठाम निर्णय...

शेतकऱ्यांचा संताप उफाळला, अतिवृष्टी मदत रखडली, दिवाळीनंतरही खाती रिकामी; खासदार-आमदारांचे प्रशासनाला अल्टीमेटम

धाराशिवघोषणाबाजी भरपूर, काम मात्र शून्य अशी परिस्थिती शासनाची आहे, अतिवृष्टीची मदत रखडली असून दिवाळी नंतरही खाती रिकामीच अशी परिस्थिती शेतकऱ्यांची...

गुळपावडर कारखान्यांविरोधात स्वाभिमानींचा हल्लाबोल, उसाला ३००० रुपये पहिली उचल देण्याची मागणी

ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक कळंब : यंदा गुळपावडर कारखान्यांनी जाहीर केलेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. उत्पादन खर्च...

बळीराजाची भव्य मिरवणूक आणि पारंपरिक उत्सव साजरा

कळंबतालुक्यातील आंदोरा येथे यश मेडिकल फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराजा हा शेतकऱ्यांचा...

स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे उद्घाटन इटकुर येथे उत्साहात संपन्न

कळंबमहिलांच्या स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरणासाठी स्थापन झालेल्या स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या...

सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे

धाराशिव ता. 18: सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना महसुल, कृषी विभागाने केलेल्या पंचनामा,नुकसान प्रकार आणि प्रमाण...

रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीतर्फे ‘नेशन बिल्डर पुरस्काराचे’ थाटात वितरण; सात शिक्षकांचा गौरव

कळंबशिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीतर्फे वनेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटात पार...

मूक-बधिर विद्यार्थ्यांनी उजळले ‘मनाचे आकाश’; कळंबमध्ये कंदिलांनी दिला ‘स्वाभिमानाचा आवाज

कळंबदिपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा झगमगाट आणि हृदयाला स्पर्श करणारी उमेद. पण कळंब येथील संत ज्ञानेश्वर मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या...

चिमुकल्या हातांची दिवाळी भेट: आढाळा शाळेतील विद्यार्थ्यांचे शुभेच्छापत्र जाणार थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात..

कळंब.प्रत्येक दिवाळी एक नवा उत्साह, नवी ऊर्जा घेऊन येते, पण कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आढाळा येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी...

Page 3 of 11 1 2 3 4 11
error: Content is protected !!