लोकाभिमान

लोकाभिमान

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

कळंब श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर देवस्थान करीता सागवानी लाकडाचे एक आकर्षक सिंहासन तसेच मृदुंग–पखवाजसाठी दोन...

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

भाजपकडे सर्व प्रभागात उमेदवार तयार आहेत, सन्मानजनक वाटा मिळालाच पाहिजेकळंब नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करत...

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

मध्यरात्री महामार्गावर गाड्या अडवून दरोडा टाकणाऱ्या अंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाशधाराशिवमध्यरात्रीचा काळोख, रस्त्यावर शांतता... आणि अचानक एक गाडी थांबते! जॅक टाकून गाडी...

कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.

अंतिम मतदार याद्या प्रसिद्धकळंब नगर पालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ झाला होता. आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या झडल्या होत्या, कर्मचाऱ्यावर प्रशासन व...

फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव

धाराशिव पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी धाराशिव :धाराशिव पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. तब्बल 2 कोटी 13 लाखांचा रुपयांची चोरीचा...

शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कळंब तालुक्यातून पाठींबा

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यातकळंबशेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला कळंब तालुक्यातील शेतकरी बांधवांनीही...

ईटकूर शाळेच्या 2005 च्या विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी उपक्रम, गरजू कुटुंबांना ₹21,500 ची आर्थिक मदत

कळंब :तालुक्यातील ईटकूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या 2005 सालच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे. या वर्गमित्रांनी एकत्र...

“सुरक्षादूत चॅटबॉट” मुळे नागरिकांना पोलिस सेवा होणार अधिक सुलभ

धाराशिव पोलिसांचा उपक्रम धाराशिव – पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी धाराशिव जिल्हा पोलिसांनी एक अभिनव पाऊल उचलले...

कळंब बसस्थानकात महिलेकडील 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास;

चोऱ्यांचा सुळसुळाट, पोलिसांचा अंकुश संपला का?कळंब शहरातील बसस्थानकावर एक महिलचे 49 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, उघडपणे चोरीला गेले आहे, वारंवार...

स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर

धाराशिव धाराशिव शहरातील तब्बल 140 कोटींच्या रस्ते कामांना कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर फडणवीस सरकारने त्यांना स्थगिती दिली. मात्र याचा दोष विरोधकांवर...

Page 1 of 11 1 2 11
error: Content is protected !!