इदगाह मैदान विकास व शहरातील मंदिरांचा तीर्थक्षेत्रात समावेश न केल्यास रस्त्यावर उतरू
शिवसेनेचा कटाक्षदार इशाराकळंब नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न कायम ...




