स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे उद्घाटन इटकुर येथे उत्साहात संपन्न
कळंबमहिलांच्या स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरणासाठी स्थापन झालेल्या स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या ...




