धाराशीव मध्ये रिपब्लिकन सेनेची जोरदार तयारी! शिवसेना युतीद्वारे स्थानिक निवडणुका लढवणार..
कळंब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या धाराशीव जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन कळंब येथे करण्यात आले होते. यावेळी ...




