शेतकऱ्यांचा अपमान की सत्तेचा अहंकार? आमदार कैलास घाडगे पाटील यांचा हल्लाबोल
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय' सहकार मंत्र्यांच्या वक्तव्यावर घणाघाती हल्ला.. धाराशिव सहकार मंत्र्यांनी केलेल्या 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय' या वादग्रस्त वक्तव्यामुळे ...
			



