उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तालुक्यातील दौरा रद्द झाल्याने शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचणार तरी कशी..
कळंबसलग दीड महिन्याच्या मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात शेतकऱ्यांची स्वप्नं, घाम आणि काळी मातीच वाहून गेली. पिकं उभं करण्याचा आशेचा किरणही ...




