Monday, November 3, 2025
lokabhiman.com
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
📰संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण    📰कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल    📰“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”    📰कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.    📰फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव    
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव
No Result
View All Result
lokabhiman.com
WhatsApp us
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

लोकाभिमान by लोकाभिमान
November 2, 2025
in धाराशिव
A A
0
0
SHARES
24
VIEWS


कळंब
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज जन्मभूमी तीर्थक्षेत्र मंदिर देवस्थान करीता सागवानी लाकडाचे एक आकर्षक सिंहासन तसेच मृदुंग–पखवाजसाठी दोन सुंदर पकवाज घोड्या  अर्पण केल्या आहेत.

कळंब शहरातील वैजनाथ भडंगे यांचे मेहुणे डॉ. उमाकांत  लांडगे पाटील (रा. बनबस, ता. जि. परभणी) यांनी श्री मन्मथ  सिंहासन तसेच मृदुंग–पखवाजसाठी दोन सुंदर घोड्या भक्तिभावाने अर्पण केल्या. या सिंहासनाचे पुजन लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
मंदिर देवस्थानच्या वतीने डॉ. लांडगे पाटील यांचा श्री मन्मथ माऊलींच्या प्रतिमेने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या वेळी प्रमुख उपस्थितीत लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, मंदिर देवस्थान सेवाभावी संस्था पंचकमिटी अध्यक्ष सागर मुंडे, लक्ष्मण फल्ले, सतीश  शिंगणापूरे,  मच्छिंद्र साखरे, विश्वेश्वर  शिंगणापुरे, सोमनाथ  कोल्हेकर, जगन्नाथ भोरे, संजय मुंडे, वैजनाथ भडंगे, दिलीप  मोदी, परशुराम माळी, गणेश स्वामी, अथर्व मुंडे, रुद्र शिंगणापूर, राजवीर लोखंडे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते.

Tags: Offering of teak throne for Shri. Sant Shiromani Manmath Swami Temple
Previous Post

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

Related Posts

धाराशिव

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025
क्राईम

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
धाराशिव

कळंब नगर पालिकेच्या मतदार याद्यांतील गोंधळ अखेर संपला.

October 31, 2025
क्राईम

फक्त काही दिवसांत मोठा पराक्रम! धाराशिव पोलिसांनी उघडकीस आणली 2 कोटींची चोरी उघडकीस, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांचा पोलिसांना गौरव

October 30, 2025
धाराशिव

शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाला कळंब तालुक्यातून पाठींबा

October 30, 2025
धाराशिव

ईटकूर शाळेच्या 2005 च्या विद्यार्थ्यांकडून समाजोपयोगी उपक्रम, गरजू कुटुंबांना ₹21,500 ची आर्थिक मदत

October 30, 2025
  • कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • चार मोटारसायकल चोरी करणारा चोरटा कळंब येथून जेरबंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे गट) सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

    0 shares
    Share 0 Tweet 0

संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरासाठी सागवानी सिंहासन अर्पण

November 2, 2025

कळंब नगर पालिका निवडणूक: भाजपचा ‘कमळ’ ठाम, महायुतीत तणावाची चाहूल

November 1, 2025

“महामार्गावरचा थरार संपला: धाराशिव पोलिसांचा ‘ऑपरेशन जॅक’ यशस्वी!”

November 1, 2025
  • Home

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • कृषीनामा
  • महाराष्ट्र
  • स्पेशल रिपोर्ट
  • आरोग्य
  • क्राईम
  • तंत्रज्ञान
  • धाराशिव

Contact : +919403914944 © 2024 Lokabhiman - Technical Support by DK Technos.

error: Content is protected !!