लोकाभिमान

लोकाभिमान

कळंब नगरसेवक आरक्षण जाहीर; दिग्गजांचे गणित बिघडले, नव्या चेहऱ्यांना संधी!

कळंब | अखेर नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाले आहे. नगरसेवक पदांच्या आरक्षणाने अनेकांच्या राजकीय गणितात उलथापालथ झाली आहे. कळंब...

कळंब नगरसेवक आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष, ८ ऑक्टोबरला होणार सोडत,

कळंब नगर पालिकेत सत्तेचा संग्राम पेटलाकळंबनगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर होताच कळंबच्या राजकारणात भूकंप झाला आहे. सत्तेच्या खुर्चीसाठी जुने...

दहा रुपयाच्या फाटक्या नोटेवरून वाद.

उमरगातालुक्यातील कुन्हाळी गावात केवळ दहा रुपयाच्या फाटक्या नोटेवरून वाद निर्माण होऊन चाकूने हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उमरगा तालुक्यातील कुन्हाळी...

कळंब नगराध्यक्ष पदावर महिलांचा झेंडा! पुरुषांच्या स्वप्नांवर पाणी

कळंब अखेर नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अनेक नेते आणि कार्यकर्ते या पदासाठी तयारी करून...

धाराशीव मध्ये रिपब्लिकन सेनेची जोरदार तयारी! शिवसेना युतीद्वारे स्थानिक निवडणुका लढवणार..

कळंब आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेच्या धाराशीव जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन कळंब येथे करण्यात आले होते. यावेळी...

ईटकुर शिवारात दोन घरांमध्ये घरफोडी; १.९ लाख रुपयांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी शेतकऱ्याला केले लक्ष.. कळंब – तालुक्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेले असताना, आता चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. ईटकुर...

कळंबमध्ये बनावट ट्यूब विक्रीचा पर्दाफाश, २९,७०० किमतीचा माल जप्त,

कळंब:  शहरात बनावट कंपनीच्या दुचाकींच्या ट्यूब विक्रीचा मोठा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीने खासगी तपास पथकाने जुन्या एसबीआय बँक...

ओढ्याच्या रौद्र रूपात अडकून निष्पाप शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कळंब तालुक्यातील पोडोळी येथील घटना ​कळंबतालुक्यात पावसाने दुसऱ्यांदा थैमान घातल्यामुळे नद्या आणि ओढे प्रचंड वेगाने वाहत आहेत. निपाणी-पाडोळी ओढ्याच्या पुरात...

कळंब तालुक्यात पावसाचा हाहाकार! संपर्क तुटला, अनेक गावांत पूरसदृश स्थिती

शेतकऱ्यांचा आक्रोश कळंब दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आकाश कोसळलं! मुसळधार पावसाने कळंब तालुक्यात जनजीवन विस्कळीत केलं आहे. अनेक गावांचा संपर्क...

कळंबमध्ये बस सेवा कोलमडली! पंपातील बिघाडामुळे डिझेल पुरवठा ठप्प..

प्रवासी ताटकळलेकळंबशहरातील बस आगारातील डिझेल पंप बंद पडल्यामुळे डिझेलचा पुरवठा नसल्यामुळे अनेक बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांना प्रचंड...

Page 6 of 11 1 5 6 7 11
error: Content is protected !!