कळंब
महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील आर्थिक सबलीकरणासाठी स्थापन झालेल्या स्वप्नपूर्ती महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, माजी आमदार दयानंद गायकवाड, महाराष्ट्र कॉग्रेस कमिटी सचिव पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीधर भवर शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सचिन काळे, ह.भ.प. महादेव महाराज आडसूळ, , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, डॉ. संजय कांबळे, बाबुराव बावळे, बालाजी आडसूळ, बालाजी जाधवर, भारत सांगळे, राजेश ढेंगळे, ग्रामपंचायत सरपंच मोहरबाई कस्पटे, उपसरपंच विलास आप्पा गाडे, अरुण अण्णा बावळे, आबासाहेब आडसूळ, ज्ञानदेव गंभीरे, भागवत चौधरी, रामेश्वर शिंदे, करंजकल्याचे माजी सरपंच विशाल पवार,
स्वप्ननगरी कॉलनीचे अध्यक्ष दिलीप टोणगे, ग्रामपंचायत सदस्य कन्हेरवाडीचे वसुदेव सावंत, कन्हेरवाडीचे माजी सरपंच विनोद जाधव, चंद्रकांत जाधव, श्रीकांत मिटकरी, विवेकानंद मिटकरी, दयानंद जगताप, अंगद आगलावे, भगवान कवडे, डॉ. उमकांत मिटकरी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय आडसूळ, माजी जि.प. सदस्य मधुकर सावंत, विश्वजीत जाधव, सागर बाराते, प्रदीप मेटे, विठ्ठल कोकाटे, दिलीप वाघमारे, तुषार वाघमारे, श्रीकांत गंभीरे, मुस्तदीक काझी, विजय दादा माने, विलास आप्पा तोडकरी, भारत जाधव, ओम गंभीरे, बोरगाव धनेश्वरीचे सरपंच हनुमान सांगळे, पिंपळगाव कोठवळा सरपंच ज्ञानेश्वर तांबडे, दत्तात्रय बावळे, चंद्रकांत शिंदे, बहुला सरपंच आश्रुबा बिक्कड, भोगजीचे सरपंच बालाजी आडसूळ, रोहित आडसूळ, रामहरी खराटे, उत्कर्ष आडसूळ, चंद्रकांत शिंदे, स्वप्नपूर्ती कन्स्ट्रक्शनचे अध्यक्ष रामेश्वर जाधवर, उद्योजक राहुल गवळी, सामाजिक कार्यकर्ते कचरू टकले, पत्रकार बालाजी बप्पा आडसूळ, परमेश्वर पालकर, सतीश मातने, बालाजी देसाई यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नपूर्ती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आणि पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल माने यांनी केले.
सूत्रसंचालन महादेव खराटे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन पतसंस्थेच्या चेअरमन शोभा विठ्ठल माने यांनी मानले.
या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी स्वप्नपूर्ती मित्रमंडळ आणि स्वप्नपूर्ती बँकेच्या सर्व कर्मचारीवर्गाने विशेष परिश्रम घेतले.











